YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 42:3 - Compare All Versions

यिर्मया 42:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आम्ही कोठे जावे व काय करावे याने आम्हास सांगावे म्हणून तुझा देव परमेश्वर याला विचार.”

सामायिक करा
यिर्मया 42 IRVMAR

यिर्मया 42:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आम्ही काय करावे, कुठे जावे हे आम्हाला दाखवावे, म्हणून याहवेह, तुझ्या परमेश्वराला विनवणी कर.”

सामायिक करा
यिर्मया 42 MRCV

यिर्मया 42:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आम्ही कोणत्या मार्गाने जावे व काय करावे हे परमेश्वर आपला देव ह्याने आम्हांला दाखवावे.”

सामायिक करा
यिर्मया 42 MARVBSI