यिर्मया 38:2
यिर्मया 38:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“परमेश्वर असे म्हणतो जो कोणी या नगरात राहतो तो तलवारीने, दुष्काळाने आणि मरीने मारला जाईल. पण कोणी खास्द्यांकडे निघून जाईल तो वाचेल, त्यास आपल्या स्वतःचा जीव लूट असा होईल, कारण तो जिवंत राहील.
सामायिक करा
यिर्मया 38 वाचा