यिर्मया 28:9 - Compare All Versions
यिर्मया 28:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो संदेष्टा शांतीविषयी भविष्य सांगतो त्या संदेष्ट्याचे वचन खरे ठरेल तेव्हा तो संदेष्टा खरोखरच परमेश्वराने पाठविलेला आहे हे समजेल.”
सामायिक करा
यिर्मया 28 IRVMARयिर्मया 28:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जो संदेष्टा शांतीचा संदेश देत असे व त्याचे भविष्य खरे ठरताच, तो खरोखर याहवेहने पाठविला आहे, असे समजले जात असे.”
सामायिक करा
यिर्मया 28 MRCVयिर्मया 28:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी संदेष्टा शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेष्ट्याचे वचन प्रत्ययास आले म्हणजे समजावे की खरोखर परमेश्वराने त्याला पाठवले आहे.”
सामायिक करा
यिर्मया 28 MARVBSI