यिर्मया 26:3
यिर्मया 26:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कदाचित् ते ऐकतील आणि प्रत्येक जण त्याच्या कुमार्गापासून वळेल, त्यांच्या कर्मांच्या दुष्टपणाबद्दल त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन.
सामायिक करा
यिर्मया 26 वाचा