यिर्मया 26:13 - Compare All Versions
यिर्मया 26:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता तुम्ही आपली कर्मे आणि मार्ग व्यवस्थीत करा, आणि तुमचा परमेश्वर, तुमचा देव, याची वाणी ऐका, म्हणजे तो जे अरिष्ट तुम्हावर आणण्याचा बेत करीत आहे त्यामध्ये तो कदाचीत फेरविचार करीन.
सामायिक करा
यिर्मया 26 IRVMARयिर्मया 26:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता तुम्ही तुमचे मार्ग, तुमची कर्मे बदला व याहवेह तुमचे परमेश्वर यांच्या आज्ञा पाळा. मग ते त्यांचे मन बदलतील व तुमच्याविरुद्ध जाहीर केलेली सर्व संकटे रद्द करतील.
सामायिक करा
यिर्मया 26 MRCVयिर्मया 26:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव आता तुम्ही आपले मार्ग व आपली कर्मे सुधारा, परमेश्वर तुमचा देव ह्याची वाणी तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्यावर जे अरिष्ट आणीन असे परमेश्वर बोलला त्याविषयी त्याला अनुताप होईल.
सामायिक करा
यिर्मया 26 MARVBSI