यिर्मया 25:5
यिर्मया 25:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते संदेष्टे म्हणाले, “प्रत्येक मनुष्य आपल्या वाईट कृत्यांपासून, आपल्या कर्माच्या दुष्टतेपासून फिरा, आणि जे राष्ट्र परमेश्वराने तुम्हास आणि तुमच्या पूर्वजांना कायमचा राहण्यास दिला, त्यामध्ये जा.
सामायिक करा
यिर्मया 25 वाचा