YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 24:6 - Compare All Versions

यिर्मया 24:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मी आपले डोळे त्यांच्या चांगल्या करीता लावेन आणि त्यांना या देशात प्रस्थापीत करीन. मी त्यांना खाली पाडणार नाही तर त्यांना बांधीन, मी त्यांना लावीन व उपटनार नाही.

सामायिक करा
यिर्मया 24 IRVMAR

यिर्मया 24:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्यांचे बरे होईल याकडे माझे लक्ष राहील, आणि मी त्यांना इकडे परत आणेन, मी त्यांना उभारेन आणि त्यांना उद्ध्वस्त करणार नाही; मी त्यांना रोपीन, उपटून टाकणार नाही.

सामायिक करा
यिर्मया 24 MRCV

यिर्मया 24:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मी त्यांच्यावर कृपादृष्टी करीन; आणि त्यांना ह्या देशात परत आणीन; त्यांना उभारीन, पाडून टाकणार नाही; त्यांची लागवड करीन, त्यांना उपटून टाकणार नाही.

सामायिक करा
यिर्मया 24 MARVBSI