यिर्मया 19:5
यिर्मया 19:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यहूदाच्या राजाने बाल दैवतासाठी उच्चासने बांधली त्यामध्ये ते आपल्या मुलांना अग्नीत होमार्पण जाळत असत. असे काही मी त्यांना करायला आज्ञा दिली नसून पण. आणि असे कधीही माझ्या मनातही आले नाही.
सामायिक करा
यिर्मया 19 वाचा