यिर्मया 13:15 - Compare All Versions
यिर्मया 13:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ऐका आणि लक्ष द्या, गर्विष्ठ बनू नका, कारण परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे.
सामायिक करा
यिर्मया 13 IRVMARयिर्मया 13:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ऐका व लक्ष द्या, उर्मट होऊ नका, कारण असे याहवेहने म्हटले आहे.
सामायिक करा
यिर्मया 13 MRCVयिर्मया 13:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही ऐका, कान द्या, गर्विष्ठ होऊ नका, कारण परमेश्वर हे बोलला आहे.
सामायिक करा
यिर्मया 13 MARVBSI