YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 11:20 - Compare All Versions

यिर्मया 11:20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पण सेनाधीश परमेश्वर, जो तू सत्याने न्याय करतोस, जो तू हृदय व मन पारखतोस. तू त्यांच्यावर केलेला प्रतिकार मी साक्ष देईन, कारण मी आपला वाद तुझ्याजवळ उघड केला आहे.

सामायिक करा
यिर्मया 11 IRVMAR

यिर्मया 11:20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमत्तेने न्याय करता मन व अंतःकरणाची परीक्षा घेता, त्यांच्यावरील तुम्ही घेतलेला सूड मला स्वतःच्या नजरेने बघू द्या, कारण माझ्या समस्या मी तुमच्याकडे सोपविल्या आहेत.

सामायिक करा
यिर्मया 11 MRCV

यिर्मया 11:20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तथापि हे सत्य न्याय करणार्‍या, अंतर्याम व हृदय पारखणार्‍या, सेनाधीश परमेश्वरा, त्यांचा तू सूड घेशील तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे मांडली आहे.

सामायिक करा
यिर्मया 11 MARVBSI