YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 10:24 - Compare All Versions

यिर्मया 10:24 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परमेश्वरा, मला शिस्त लाव! पण रागाच्या भरात नाही तर न्याय्य रीतीने शिस्त लाव! नाहीतर तू कदाचित् आमचा नाश करशील.

सामायिक करा
यिर्मया 10 IRVMAR

यिर्मया 10:24 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे याहवेह मला अनुशासित करा, परंतु ते रास्तपणे करा— रागाने करू नका, नाहीतर मी नाहीसा होईन.

सामायिक करा
यिर्मया 10 MRCV

यिर्मया 10:24 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे परमेश्वरा, मला शिक्षा कर, पण ती न्यायाने कर, तुझ्या कोपाने नको; नाहीतर तू मला शून्यवत करशील.

सामायिक करा
यिर्मया 10 MARVBSI