शास्ते 17:4
शास्ते 17:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने ती रुप्याची नाणी आपल्या आईला परत दिल्यावर त्याच्या आईने दोनशे शेकेल रुपे घेऊन ते सोनाराला दिले, आणि त्याने त्याची कोरीव व ओतीव मूर्ती केली. नंतर ती मीखाच्या घरी ठेवली.
सामायिक करा
शास्ते 17 वाचा