शास्ते 16:20
शास्ते 16:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ती म्हणाली, “हे शमशोना, पलिष्टी तुजवर आले आहेत.” तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा होऊन उठला म्हणाला, मी पहिल्या वेळेप्रमाणे बाहेर जाईन आणि अंग हालवून सुटेल. परंतु परमेश्वराने त्यास सोडले होते, हे त्यास कळले नाही.
सामायिक करा
शास्ते 16 वाचाशास्ते 16:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग ती म्हणाली, “शमशोन, तुमच्यावर पलिष्टी चालून आले आहेत!” तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याला वाटले, “मी पूर्वीप्रमाणेच बाहेर जाईन आणि झटका मारून स्वतःस मोकळे करेन.” परंतु याहवेहने त्याला सोडले आहे, हे त्याला कळले नाही.
सामायिक करा
शास्ते 16 वाचा