याकोब 4:3
याकोब 4:3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आणि जेव्हा तुम्ही मागता परंतु तुम्हांला मिळत नाही, तेव्हा तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता मागता.
सामायिक करा
याकोब 4 वाचायाकोब 4:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही मागता आणि तुम्हास मिळत नाही; कारण तुम्ही वाईट वासना बाळगून मागता, म्हणजे आपण आपल्या चैनीसाठी खर्चावे म्हणून मागता.
सामायिक करा
याकोब 4 वाचायाकोब 4:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा तुम्ही मागता, तरी तुम्हाला ते मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य हेतूने, विलासाच्या गोष्टींवर खर्च करावा म्हणून मागता.
सामायिक करा
याकोब 4 वाचायाकोब 4:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही मागता परंतु तुम्हांला मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता.
सामायिक करा
याकोब 4 वाचा