याकोब 4:1
याकोब 4:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कोठून येतात? तुमच्या अवयवात ज्या वाईट वासना लढाई करतात त्यातून की नाही काय?
सामायिक करा
याकोब 4 वाचायाकोब 4:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्हामध्ये लढाया आणि भांडणे कशामुळे उत्पन्न होतात? ज्या इच्छा तुम्हामध्ये लढाई करतात त्यातून नाही काय?
सामायिक करा
याकोब 4 वाचा