याकोब 2:13
याकोब 2:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण, ज्याने दया दाखवली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल व दया न्यायावर विजय मिळवते.
सामायिक करा
याकोब 2 वाचायाकोब 2:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण जे कोणी दयावान नाहीत त्यांचा न्याय दयेवाचून होईल. दया न्यायावर विजय मिळविते.
सामायिक करा
याकोब 2 वाचा