याकोब 1:5
याकोब 1:5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, तर तुम्ही परमेश्वराला मागा आणि ते तुम्हास दिले जाईल, कारण ते कोणाचेही दोष न काढता सर्वांस उदारतेने देतात.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, तर तुम्ही परमेश्वराला मागा आणि ते तुम्हास दिले जाईल, कारण ते कोणाचेही दोष न काढता सर्वांस उदारतेने देतात.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

याकोब 1 वाचा