याकोब 1:4
याकोब 1:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्या सहनशीलतेला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे पूर्ण व्हावे.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
धीराला कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही परिपक्व आणि पूर्ण व्हावे व तुम्हाला कशाचीही कमतरता भासू नये.
सामायिक करा
याकोब 1 वाचा