याकोब 1:22
याकोब 1:22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
वचन केवळ ऐकून स्वतःची फसवणूक करू नका. वचन सांगते त्याप्रमाणे आचरण करा.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
सामायिक करा
याकोब 1 वाचा