याकोब 1:20 - Compare All Versions
याकोब 1:20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही.
सामायिक करा
याकोब 1 IRVMARयाकोब 1:20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण मनुष्याच्या संतापाने परमेश्वर ज्या नीतिमत्वाची अपेक्षा करतो ते साध्य होत नाही.
सामायिक करा
याकोब 1 MRCVयाकोब 1:20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही.
सामायिक करा
याकोब 1 MARVBSIयाकोब 1:20 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण माणसाच्या रागाने देवाचे नीतिमत्व निर्माण होत नाही.
सामायिक करा
याकोब 1 MACLBSI