याकोब 1:19
याकोब 1:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागास मंद असावा.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या, प्रत्येकजण ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश व रागास मंद असावा.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हांला हे कळते. तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा
सामायिक करा
याकोब 1 वाचा