याकोब 1:13
याकोब 1:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कोणाची परिक्षा होत असता, तेव्हा त्याने असे म्हणू नये की “देवाने मला मोहात घातले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही.
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मोह आल्यानंतर, “परमेश्वर मला मोहात टाकत आहे” असे कोणीही म्हणू नये. कारण परमेश्वराला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि ते स्वतः कोणाला मोहात पाडत नाहीत
सामायिक करा
याकोब 1 वाचायाकोब 1:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहात घातले, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही
सामायिक करा
याकोब 1 वाचा