YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 66:22 - Compare All Versions

यशया 66:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण मी जे नवीन आकाशे व पृथ्वी निर्माण करीन, ती माझ्या समोर अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले माझ्याबरोबर टिकून राहतील, परमेश्वर असे म्हणतो.

सामायिक करा
यशया 66 IRVMAR

यशया 66:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“मी निर्माण केलेले नवे आकाश व पृथ्वी जसे टिकून राहतील,” याहवेह घोषित करतात, “तसेच तुमचे नाव व तुमची संतती सदासर्वकाळ टिकून राहील.

सामायिक करा
यशया 66 MRCV

यशया 66:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीन; ती जशी माझ्यासमोर टिकून राहतील तसा तुमचा वंश व तुमचे नाव टिकून राहील असे परमेश्वर म्हणतो.

सामायिक करा
यशया 66 MARVBSI