YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 66:1 - Compare All Versions

यशया 66:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परमेश्वर असे म्हणतो, “आकाश माझे सिंहासन आणि पृथ्वी पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी कोठे घर बांधाल? मला विश्रांतीची जागा कुठे आहे?”

सामायिक करा
यशया 66 IRVMAR

यशया 66:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

याहवेह असे म्हणतात: “स्वर्ग माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी निवासस्थान बांधणार ते कुठे आहे? माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?

सामायिक करा
यशया 66 MRCV

यशया 66:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

परमेश्वर म्हणतो, “आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार?”

सामायिक करा
यशया 66 MARVBSI