यशया 59:20
यशया 59:20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“तो सीयोनेकडे आणि याकोबापैकी जे अधर्मापासून परावृत्त झाले त्यांच्याकडे उद्धारकर्ता म्हणून येईल,” असे परमेश्वर म्हणतो.
सामायिक करा
यशया 59 वाचायशया 59:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“याकोबातील ज्या लोकांनी आपल्या पापाबद्दल पश्चात्ताप केला आहे, सीयोनात त्यांचा उद्धारक येईल,” अशी याहवेह घोषणा करतात.
सामायिक करा
यशया 59 वाचायशया 59:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तारणारा सियोनेकडे येईल आणि याकोबात जे अपराधापासून वळतात त्यांच्याकडेही येईल, परमेश्वर असे म्हणतो.
सामायिक करा
यशया 59 वाचा