यशया 59:19
यशया 59:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्याप्रकारे पश्चिमेपासून ते परमेश्वराच्या नावाचे भय धरतील, आणि सुर्याच्या उदयापासून त्याच्या प्रतापाचे भय धरतील. कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे येतील तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्यांच्याविरुद्ध झेंडा उभारिल.
सामायिक करा
यशया 59 वाचा