यशया 59:1 - Compare All Versions
यशया 59:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, तारण करवत नाही इतका परमेश्वराचा हात लहान झालेला नाही, आणि ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.
सामायिक करा
यशया 59 IRVMARयशया 59:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
निश्चितच, याहवेहची भुजा तारण करू शकणार नाही इतकी आखूड नाही, वा ऐकू येणार नाही असे त्यांचे कान बहिरे नाहीत.
सामायिक करा
यशया 59 MRCVयशया 59:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही; ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.
सामायिक करा
यशया 59 MARVBSI