यशया 58:4
यशया 58:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा! तुम्ही विवाद व भांडण यासाठी आणि तुमच्या दुष्टतेच्या हातांनी मारण्यासाठी तुम्ही उपास करता. तुमचा आवाज उच्चस्थानी ऐकू जावा, म्हणून तुम्ही आजच्याप्रमाणे उपवास करणार नाही.
सामायिक करा
यशया 58 वाचा