यशया 58:14
यशया 58:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर तू परमेश्वराच्या समक्ष आनंद पावशील, आणि मी तुला पृथ्वीच्या उच्च ठिकाणी चालवेन; आणि तुमचे वडील याकोब यांच्या मालकीच्या सर्व गोष्टी तो तुम्हास देईल, कारण परमेश्वराचे मुख हे बोलले आहे.
सामायिक करा
यशया 58 वाचा