यशया 56:7
यशया 56:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि प्रार्थनेच्या घरात मी त्यांना आनंदीत करीन; त्यांची होमार्पणे आणि त्यांची अर्पणे माझ्या वेदीवर मान्य होतील, कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनेचे घर म्हणतील.
सामायिक करा
यशया 56 वाचा