यशया 55:8-9 - Compare All Versions
यशया 55:8-9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण माझे विचार तुमचे विचार नाहीत, किंवा तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत. हे परमेश्वराचे म्हणणे आहे. कारण जसे आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझे विचार तुमच्या विचांरापेक्षा उंच आहेत.
सामायिक करा
यशया 55 IRVMARयशया 55:8-9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जे माझे विचार आहेत, ते तुमचे विचार नाहीत, माझे मार्ग, ते तुमचे मार्ग नाहीत.” असे याहवेह म्हणतात. “कारण आकाश पृथ्वीहून जसे उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून उच्च आहेत आणि माझे विचार तुमच्या विचाराहून उच्च आहेत.
सामायिक करा
यशया 55 MRCVयशया 55:8-9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत.
सामायिक करा
यशया 55 MARVBSI