यशया 55:1
यशया 55:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहो सर्व तान्हेल्यांनो, पाण्याजवळ या! आणि ज्याच्याजवळ पैसा नाही, सर्व या, विकत घ्या आणि खा! या, पैश्याशिवाय व मोलाशिवाय मद्य आणि दूध घ्या.
सामायिक करा
यशया 55 वाचायशया 55:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुमच्यातील सर्व तान्हेल्यांनो, पाण्याजवळ या; आणि तुम्ही, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, या, घ्या व खा! या, द्राक्षारस अथवा दूध घ्या पैसे न देता व विनामूल्य घ्या.
सामायिक करा
यशया 55 वाचा