यशया 47:13
यशया 47:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू आपले बहुत सल्लागार करून थकली आहेस; आणि तुला जे काय घडणार आहे त्यापासून तुझे रक्षण करो. जे आकाशाचा तक्ता आणि ताऱ्यांकडे पाहून नव चंद्रदर्शन जाहीर करतात, ती माणसे उभे राहून तुझे रक्षण करोत.
सामायिक करा
यशया 47 वाचा