YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 42:9 - Compare All Versions

यशया 42:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पाहा, पूर्वीच्या गोष्टी घडून चुकल्या आहेत, आता मी नवीन घटनेबद्दल जाहीर करतो. त्या होण्यापूर्वी मी त्याबद्दल तुम्हास सांगत आहे.”

सामायिक करा
यशया 42 IRVMAR

यशया 42:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पाहा, गतकाळातील गोष्टी झालेल्या आहेत, आता मी नवीन गोष्टी घोषित करतो; भावी काळातील घटना प्रत्यक्ष घडण्यापूर्वीच मी ते तुमच्याकडे जाहीर करतो.”

सामायिक करा
यशया 42 MRCV

यशया 42:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत; नव्या गोष्टी मी विदित करतो; त्यांना आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हांला ऐकवतो.”

सामायिक करा
यशया 42 MARVBSI