यशया 42:8 - Compare All Versions
यशया 42:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे; आणि मी आपले गौरव दुसऱ्यांबरोबर किंवा कोरीव मूर्तीबरोबर आपली स्तुती वाटून घेणार नाही.
सामायिक करा
यशया 42 IRVMARयशया 42:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मीच याहवेह आहे; हेच माझे नाव आहे! मी माझे गौरव दुसर्या कोणालाही किंवा माझे गौरव मूर्तींना देणार नाही.
सामायिक करा
यशया 42 MRCVयशया 42:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी परमेश्वर आहे; हे माझे नाम आहे; मी आपले गौरव दुसर्यास देऊ देणार नाही; मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही.
सामायिक करा
यशया 42 MARVBSI