YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 42:3-4 - Compare All Versions

यशया 42:3-4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तो चेपलेला बोरू मोडणार नाही आणि मिणमिणती वातसुध्दा तो विझवणार नाही. तो प्रामाणिकपणे न्याय देईल. पृथ्वीवर न्याय प्रस्थापित करीपर्यंत तो मंदावणार नाही किंवा धैर्यहीन होणार नाही; आणि किनारपट्टीवरील देश त्याच्या नियमशास्त्राची वाट पाहतील.

सामायिक करा
यशया 42 IRVMAR

यशया 42:3-4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझविणार नाही. तो विश्वासूपणाने न्यायदान करेल; पृथ्वीवर नीतिमत्वाचे अधिराज्य स्थापेपर्यंत, तो अडखळणार नाही किंवा निराश होणार नाही त्याच्या शिक्षणावर द्वीपही आशा ठेवतील.”

सामायिक करा
यशया 42 MRCV

यशया 42:3-4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो सत्याने न्याय पुढे आणील. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही, भंगणार नाही; द्वीपे त्याच्या नियमशास्त्राची प्रतीक्षा करतात.

सामायिक करा
यशया 42 MARVBSI