यशया 40:5
यशया 40:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि परमेश्वराचे गौरव प्रगट होईल आणि सर्व लोक ते एकत्रित पाहतील; कारण परमेश्वराच्या मुखातील हे शब्द आहेत.
सामायिक करा
यशया 40 वाचायशया 40:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि याहवेहचे गौरव प्रगट होईल, आणि सर्व लोक ते एकत्र पाहतील. कारण याहवेहच्या मुखाने हे बोलले आहे.”
सामायिक करा
यशया 40 वाचा