यशया 4:2 - Compare All Versions
यशया 4:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवशी परमेश्वराचे रोपटे सुंदर व गौरवी होईल. इस्राएलात राहणाऱ्याकरिता भूमीचे फळ चविष्ट व आनंददायी होईल.
सामायिक करा
यशया 4 IRVMARयशया 4:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवसात, याहवेहची शाखा सुंदर आणि गौरवशाली असेल, त्या भूमीतील पिकांचा इस्राएलातील अवशिष्टांना अभिमान व गौरव वाटेल.
सामायिक करा
यशया 4 MRCVयशया 4:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी परमेश्वराचा अंकुर शोभिवंत व तेजस्वी होईल; भूमीचे उत्पन्न इस्राएलाच्या बचावलेल्यांना वैभव व शोभा देणारे होईल.
सामायिक करा
यशया 4 MARVBSI