यशया 39:6
यशया 39:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा, असे दिवस येणार आहेत की, जेव्हा तुझ्या महालातील प्रत्येक गोष्ट, ज्या तुझ्या पूर्वजांनी आतापर्यंत जमविले आहे ते सर्व बाबेलाला घेऊन जातील. काहीच उरणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
सामायिक करा
यशया 39 वाचा