YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 38:5 - Compare All Versions

यशया 38:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जा आणि माझ्या लोकांचा पुढारी हिज्कीयाला सांग, परमेश्वर असे म्हणतो, तुझा पूर्वज दाविदाचा, देव म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले. पाहा, मी तुझ्या आयुष्याची पंधरा वर्षे आणखी वाढवीन.

सामायिक करा
यशया 38 IRVMAR

यशया 38:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“जा आणि हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन.

सामायिक करा
यशया 38 MRCV

यशया 38:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हिज्कीयास जाऊन सांग की, “तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; पाहा, मी तुझे आयुष्य आणखी पंधरा वर्षे वाढवतो.

सामायिक करा
यशया 38 MARVBSI