YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 38:17 - Compare All Versions

यशया 38:17 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

माझ्या भल्यासाठीच या दुःखांचा अनुभव मला आहे. तूच मला नाशाच्या खळग्यातून वाचवले आहेस. कारण माझी सर्व पापे तू मागे फेकली आहेस.

सामायिक करा
यशया 38 IRVMAR

यशया 38:17 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

अशा मनोवेदना मी सहन करणे निश्चितच माझ्या भल्याचे होते. तुमच्या प्रेमाखातर तुम्ही मला नाशाच्या गर्तेपासून वाचविले; तुम्ही माझी सर्व पापे तुमच्या पाठीमागे टाकली आहेत.

सामायिक करा
यशया 38 MRCV

यशया 38:17 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पाहा, माझ्या बर्‍यासाठीच ही पीडा मला झाली; तू माझा जीव नाशगर्तेतून मायेने उद्धरला; कारण तू माझी सर्व पापे आपल्या पाठीमागे टाकली आहेत.

सामायिक करा
यशया 38 MARVBSI