यशया 34:17
यशया 34:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांच्या जागेसाठी त्यांनी चिठ्ठी टाकली आहे, आणि त्याने आपल्या हाताने ती भूमी दोरीने मापून त्यांना वाटून दिली आहे. ते त्यांचे सर्वकाळचे वतनदार होतील; ते पिढ्यानपिढ्या त्यामध्ये राहतील.
सामायिक करा
यशया 34 वाचा