YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 34:13 - Compare All Versions

यशया 34:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तिच्या महालात काटेरी झाडे वाढतील, आणि तिच्या किल्ल्यात खाजकुईलीची झाडे व काट्यांची झाडे उगवतील. ती कोल्ह्यांचे वस्तीस्थान, शहामृगाचे अंगण होईल.

सामायिक करा
यशया 34 IRVMAR

यशया 34:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

काट्यांनी तिचे किल्ले व्यापून टाकले जातील, जंगली झाडे आणि रानटी काटेरी झुडूपे तिचे गड ग्रासून टाकतील. कोल्ह्यांना संचार करण्याची ती जागा होईल, घुबडांचे घर होईल.

सामायिक करा
यशया 34 MRCV

यशया 34:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्याच्या राजवाड्यात काटेरी झुडपे उगवतील व त्याच्या किल्ल्यात खाजकुईली व काटेझाडे उगवतील; तो कोल्ह्यांचे वसतिस्थान व शहामृगांचे अंगण होईल.

सामायिक करा
यशया 34 MARVBSI