यशया 28:16 - Compare All Versions
यशया 28:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “पाहा, मी सियोनेत आधारशिला, पारखलेला धोंडा, कोपऱ्याचा मोलवान धोंडा, स्थीर पाया म्हणून घालतो. जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल, तो लाजवला जाणार नाही.
सामायिक करा
यशया 28 IRVMARयशया 28:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी सीयोनमध्ये एक दगड ठेवतो, एक परीक्षा घेतलेला दगड, खात्रीपूर्वक पायासाठी मौल्यवान कोनशिला; त्यावर भिस्त ठेवणारा, कधीही भीतीने त्रस्त होत नाही.
सामायिक करा
यशया 28 MRCVयशया 28:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, सीयोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे; मी पारखलेला दगड आहे; ती पायाला योग्य अशी मजबूत व मोलवान कोनशिला आहे; ‘विश्वास ठेवणार्याची त्रेधा उडणार नाही.’
सामायिक करा
यशया 28 MARVBSI