यशया 24:23
यशया 24:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर सेनाधीश परमेश्वर सीयोनातील आपला राजासनावर आरूढ होईल तेव्हा त्याच्या तेजाने चंद्र तांबूस होईल व सूर्य फिका पडेल, तो सियोन पर्वतावरून आपल्या वडिलांसमोर वैभवाने यरूशलेमेत राज्य करील.
सामायिक करा
यशया 24 वाचा