यशया 1:17
यशया 1:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
चांगले करण्यास शिका; न्याय मिळवा, पीडितांची मदत करा, पितृहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा.
सामायिक करा
यशया 1 वाचायशया 1:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योग्य तेच करण्यास शिका; न्यायीपणाचा शोध घ्या. पीडितांचे संरक्षण करा. पितृहीनांच्या बाजूचे समर्थन करा; विधवांची बाजू मांडा.
सामायिक करा
यशया 1 वाचा