होशेय 9:1
होशेय 9:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे इस्राएला, आनंद करू नकोस; इतर राष्ट्रांसारखे उल्लासू नकोस, कारण तू तुझ्या परमेश्वराशी अविश्वासू झाला आहेस; धान्याच्या प्रत्येक खळ्यावर वेश्याव्यवसाय करून मिळणारी कमाई तुला आवडते.
सामायिक करा
होशेय 9 वाचाहोशेय 9:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे इस्राएला, इतर लोकांसारखा आनंद करु नको, कारण तू आपल्या देवाला सोडून अविश्वासू झाला आहेस, तुला प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराचे वेतन आवडते.
सामायिक करा
होशेय 9 वाचा