होशेय 6:3
होशेय 6:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
चला आपण परमेश्वरास ओळखू या, प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळवूया, तो खचित पहाटे सारखा उदय पावणार आहे, भूमीवर पाऊस पडतो, त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे.”
सामायिक करा
होशेय 6 वाचाहोशेय 6:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
चला, याहवेहचा आपण स्वीकार करू या; चला, त्यांचा स्वीकार करण्यास आपण झटू या. सूर्याचे उगविणे जसे निश्चित आहे, तसेच त्यांचे प्रकट होणे निश्चित आहे; हिवाळ्यातील पावसाप्रमाणे, पृथ्वीला सिंचन घालणाऱ्या वसंतऋतूप्रमाणे ते आमच्याकडे येतील.”
सामायिक करा
होशेय 6 वाचा