YouVersion लोगो
सर्च आयकॉन

होशेय 4:8 - Compare All Versions

होशेय 4:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ते माझ्या लोकांच्या पापावर जगतात. त्यांच्या दुष्टतेकडे त्याचे मन लागलेले आहे.

सामायिक करा
होशेय 4 IRVMAR

होशेय 4:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

माझ्या लोकांच्या पापांवर ते पोषण करतात आणि त्यांच्या दुष्टतेचा आनंद घेतात.

सामायिक करा
होशेय 4 MRCV

होशेय 4:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ते माझ्या लोकांच्या पापावर पोसत आहेत, त्यांच्या अधर्माकडे त्यांचे चित्त लागले आहे.

सामायिक करा
होशेय 4 MARVBSI