Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

होशेय 4:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

होशेय 4:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे ह्यांना ऊत आला आहे; रक्तपातामागून रक्तपात होत आहेत.

सामायिक करा
होशेय 4 MARVBSI

होशेय 4:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तर येथे शाप देणे, लबाड बोलणे, जीव घेणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे आहे. या लोकांनी सर्व नियम मोडले आहेत व इथे रक्तपातानंतर रक्तपात होत आहे.

सामायिक करा
होशेय 4 IRVMAR

होशेय 4:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

या ठिकाणी फक्त शाप, खोटे बोलणे आणि खून, चोरी आणि व्यभिचार आहे; सर्व सीमाबंदी ते मोडून टाकतात, आणि रक्तपातानंतर रक्तपात होतो.

सामायिक करा
होशेय 4 MRCV